Monday, 17 February 2014

तू आयुष्यात आल्या पासून

तू आयुष्यात आल्या पासून मला
नाही आवडत नरवस राहणे
तुझ्या साठी आनंदात राहणे
हेच असते तुझे माझ्या कडे मागणे ........

अजय घाटगे .....

No comments:

Post a Comment