सांगू तरी कशा मी माझ्या भावना
तुला त्या कळत नाहित
जवळ असून हि तू
मनात काय आहे ते सांगत नाहीस
किती झाले तरी प्रेम करतो
मी तुझ्या वर
तुझ्या मनातील भावना मला कळल्या शिवाय
रहित नाहित ....
लेखक_कवी
अजय घाटगे
तुला त्या कळत नाहित
जवळ असून हि तू
मनात काय आहे ते सांगत नाहीस
किती झाले तरी प्रेम करतो
मी तुझ्या वर
तुझ्या मनातील भावना मला कळल्या शिवाय
रहित नाहित ....
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment