Tuesday, 25 February 2014

पहिला मुजरा करतो राजाला असा नाही कोणी दुजा जाहला Powada 2


__//\\__ 






पहिला मुजरा करतो राजाला  
असा नाही कोणी दुजा जाहला  




स्वराज्या ची शान आहे राजा  
स्वराज्या ची शान आहे राजा  
असा नाही दुजा जाहला
असा नाही दुजा जाहला    
दुजा जाहला र जीर जी जीर जी जी  




महाराष्ट्र गुलाम गिरित होता 
तेव्हा शिवबा म्हणाला आउ साहेब 
मी करीन स्वराज्य स्थापन 




घेतली शपत अशी शिवबान
स्वराज्य करीन स्थापन  
स्वराज्य करीन स्थापन
स्वराज्य करीन स्थापन
करीन स्थापन र जीर जी जीर जी जी 
र जीर जी जीर जी जी 





अरे हे स्वराज स्थापन करणे कुणा ऐर्या गैर्या च
काम नाही त्याला रक्त लागत मराठ्याच 
आणि काळीज लागत वाघच 




स्वराज्या साठी तो लढला 
स्वराज्या साठी तो लढला 
स्वराज्या साठी तो झटला 
स्वराज्या साठी तो झटला 
स्वराज्या साठी तो झटला 
झटला र जीर जी जीर जी जी 
र जीर जी जीर जी जी 





स्वराज्याची शान 

उभ्या महाराष्ट्राचा अभिमान 
छत्रपती शिवरायांना मनाचा मुजरा    




लाखो मोघल जरी आले  
लाखो मोघल जरी आले  
मागे कधी नाही हा हटला  
मागे कधी  नाही हा हटला 
हटला र जीर जी जीर जी जी 
र जीर जी जीर जी जी 





आई जिजाऊ ची शिकवण होती याला    
आई जिजाऊ ची शिकवण होती याला  
अन्याय कधी नाही सहन केला  
अन्याय कधी नाही सहन केला  
आणि कोणावर करू हि नाही दिला 
करू हि नाही दिला र जीर जी जीर जी जी 
र जीर जी जीर जी जी 





या जगात पहिला छत्रपती जाहला तोच 
या महाराष्ट्राच्या मातीत 
सयाद्रीच्या कुशीत जन्मला  




मुजरा करतो मी राजाला
स्वराज्य स्थापन करणाऱ्या वाघाला  
वाघाला र जीर जी जीर जी जी.








जय जय शिवराय  









लेखक _ कवी  

अजय घाटगे 

२५.०२.२०१४ 





No comments:

Post a Comment