Saturday, 8 February 2014

जय शिवबा राजे __//\\__

जय शिवबा राजे __//\\__

फितुरनो लक्षात असू द्या आज मी नसलो
तरी माझ्या मावळ्यांच्या नसा नसा वाहणाऱ्या
रक्तात मी आहे
स्वराज्यातील एक एक पुरुष माझा मावळा आहे
शेवटी शिकवण त्यांना माझीच आहे
नका येऊ वाकडे नाही तर माझ्या म्हणजेच
या शिवबाच्या मावळ्याशी गाठ आहे .

जगदंब जगदंब


लेखक_कवी
अजय घाटगे
०९.०२.२०१४

No comments:

Post a Comment