Saturday, 8 February 2014

तुझ हसन

तुझ हसन तुझ बोलन
तुझ रागवण पुन्हा
प्रेमाने सॉरी बोलणे
हृदयाला अगदी स्पर्श
करून जात
मनात एक प्रेमाचा संगर्ष
समजउन जात ......

अजय घाटगे
०८.०२.२०१४

No comments:

Post a Comment