Saturday, 8 February 2014

Save Girl Chaild

मुलगी ..........

आपली बहिण कोण मुलगी
आई कोण मुलगी
बायको कोण मुलगी
जर आपण मुलीची हत्या करू लागलो तर जन्म कसा घेईल कोण ........पहिला मुलगी हवीच ना का करतो आपण हे असले कृत्य कशा साठी घराला घरपण नाही मुली शिवाय का विसरतो आपण ....... मुलगी घरी झाली कि कधी कधी नाराज होतो आपण मुलगा हवा वंशाला दिवा हवा ...................अरे दिवा असो वा पणती प्रकाश एकच असतो ना ................... हे का नाही समजून घेत आपण ........... आज काल मुली ह्या सर्व कामा मध्ये पुर्षानच्या बरोबर असतात मग का आपण त्यांना कमी लेखतो ......................का आपण त्यांना मारून टाकतो............... त्यांना हक्क नाही आहे का जगण्याचा .....................आपल्यालाच हक्क आहे हे जग पाहण्याचा या जगात जगण्याचा ...............त्यांनी काय असे पाप केले आहे .....................जे आपण असे कृत्य त्यांच्या सोबत करतो ..... ...............त्यांनी जन्म घ्यायच्या आधी तरी काही चुकीचे केले नसेल ..................मग का का का सांगा ना ...................का आपण हे सर्व करतो आपल्या साठी त्यांचा जीव घेतो .....

कृपया असे कोणी करू नका तुम्ही हि जगा आणि त्यांना हि जगू द्या हे सुंदर जग सर्वांनाच पाहू द्या .

लेखक_कवी
अजय घाटगे
०६.०२.२०१४

No comments:

Post a Comment