झलक..................
झलक तुझी अशी आहे
जी पहिली कि मी
माझा ना राहतो ना कशाचा राहतो
ती झलक पाहताच मी कधी तुझा
होतो हे मी हि जनात नसतो
तुझी झलकच अशी आहे कि
तीच मला तुझ्या कडे खेचून
घेते
मनातील भावनांना तीच आवर घालते .
लेखक_कवी
अजय घाटगे
झलक तुझी अशी आहे
जी पहिली कि मी
माझा ना राहतो ना कशाचा राहतो
ती झलक पाहताच मी कधी तुझा
होतो हे मी हि जनात नसतो
तुझी झलकच अशी आहे कि
तीच मला तुझ्या कडे खेचून
घेते
मनातील भावनांना तीच आवर घालते .
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment