१) बावरा तुझा चेहरा हसताना दिसतो खूप साजरा
मनात माझ्या असतो तो सारखा..
***********************************
२) तुझ्या प्रीतीचा गंध श्वासात माझ्या दरवळतो
तुझ्या सोबतीतला एक एक क्षण सतत मला
आठवण करून देतो ...
*****************************************
३) आज आहे तू माझ्या सोबत
अशीच कायम माझ्या सोबत असशील का
आयुष भर साथ देईन बोललीस
खरच माझ्या सुख दुख:त भागीदार
होशील का ?
**************************************
४) जेव्हा भेटतेस तेव्हा तूच बोलत असतेस
माझ्या मनातील भावना जाणून घेण्या
आधीच
परतीची वाट का धरतेस ?
************************************
५) आयुष मला तुझ्या सोबत घालवायच आहे
तुझ्या सुख: दुख:त मला हि भागीदार व्हायचं आहे
या साठी फक्त तुझी साथ मला हवी आहे .
********************************************
६) कशी काय आलीस तू आयुष्यात माहित नाही
पण तू आल्याने माझे हि आयुष एक सुंदर
आयुष बनले
तुझ्या साठी आता ते जगू लागले
तुझ्याच आठवणीत रमू लागले .
********************************************
७ )आठवीत तुझ्या एक नवीनच ओढ असते
मनात आठवण पण सत्यात
तुझ्या शिवाय काय दिसत नसते .........
**********************************
८) आहेच तू माझी सुंदर परी
स्वप्नात सतवणारी
समोर आल्यावर प्रेमाने
बोलणारी.......
९) जिंदगी का क्या भरोसा आज है
कल का मुझे नही पता
मगर जब तक है तब तक
प्यार करेंगे यही आज हम करते है
आपको वादा.......
********************************
लेखक_कवी
अजय घाटगे
९७६२८७९८८९
कोल्हापूर
मनात माझ्या असतो तो सारखा..
***********************************
२) तुझ्या प्रीतीचा गंध श्वासात माझ्या दरवळतो
तुझ्या सोबतीतला एक एक क्षण सतत मला
आठवण करून देतो ...
*****************************************
३) आज आहे तू माझ्या सोबत
अशीच कायम माझ्या सोबत असशील का
आयुष भर साथ देईन बोललीस
खरच माझ्या सुख दुख:त भागीदार
होशील का ?
**************************************
४) जेव्हा भेटतेस तेव्हा तूच बोलत असतेस
माझ्या मनातील भावना जाणून घेण्या
आधीच
परतीची वाट का धरतेस ?
************************************
५) आयुष मला तुझ्या सोबत घालवायच आहे
तुझ्या सुख: दुख:त मला हि भागीदार व्हायचं आहे
या साठी फक्त तुझी साथ मला हवी आहे .
********************************************
६) कशी काय आलीस तू आयुष्यात माहित नाही
पण तू आल्याने माझे हि आयुष एक सुंदर
आयुष बनले
तुझ्या साठी आता ते जगू लागले
तुझ्याच आठवणीत रमू लागले .
********************************************
७ )आठवीत तुझ्या एक नवीनच ओढ असते
मनात आठवण पण सत्यात
तुझ्या शिवाय काय दिसत नसते .........
**********************************
८) आहेच तू माझी सुंदर परी
स्वप्नात सतवणारी
समोर आल्यावर प्रेमाने
बोलणारी.......
९) जिंदगी का क्या भरोसा आज है
कल का मुझे नही पता
मगर जब तक है तब तक
प्यार करेंगे यही आज हम करते है
आपको वादा.......
********************************
लेखक_कवी
अजय घाटगे
९७६२८७९८८९
कोल्हापूर
No comments:
Post a Comment