Tuesday, 25 February 2014

तुझ्या संगे बोलत नाहि म्हणून


तुझ्या संगे बोलत नाहि म्हणून
तू असे समजू नकोस

कि मी तुझ्या पासून दूर जातोय
मी फक्त तुझ्या आठवणीत येणाऱ्या
दुख: ला बाजूला करतोय................




लेखक_कवी

अजय घाटगे

No comments:

Post a Comment