Thursday, 6 February 2014

जय हो राजा शिव छत्रपती __//\\__

शिव सकाळ

जय हो राजा शिव छत्रपती __//\\__

धाडस तर सर्वानीच केले
पण स्वराज्य स्थापन
करण्याचे स्वप्न आई जिजाऊ ने
पहिले
आणि ते स्वप्न पूर्ण करण्या साठी
लाखो मोघलांना
गाडण्याचे धैर्य फक्त
शिवरायांच्या मधेच होते .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे .

लेखक_कवी
अजय घाटगे
०६.०२.२०१४

No comments:

Post a Comment