Thursday, 6 February 2014

तुझ्या प्रीतीचा गंध

तुझ्या प्रीतीचा गंध माझ्या
माझ्या अवती भवती सतत असतो
तुझ्या आठवणीतील विरह
डोळ्यातून माझ्या कायमच दिसत असतो............

अजय घाटगे .......

No comments:

Post a Comment