Thursday, 6 February 2014

तुझी आठवण

तुझी आठवण म्हणजे माझ्या जीवाला
लागलेली हूर हूर
तुझी आठवण म्हणजे माझ्या मनातील साठवण
तुझी आठवण म्हणजे मला न सांगता
येणारी वाऱ्याची झुळूक
तीच तुझी आठवण का मला येते
का सारखे सारखे मला विरहाच्या
जाळ्यात आडकउन पुन्हा नाहीसी
होते .........

अजय घाटगे ............

No comments:

Post a Comment