Thursday, 6 February 2014

अबोल जरी असलो मी तरी भावना माझ्या तू समजशील का

अबोल जरी असलो मी तरी भावना माझ्या तू समजशील का
मनात काय आहे जाणून घेशील का
नाही बोललो कधी तर स्वताहून हाक मारशील का
दुख असलो कधी तर दुख: माझ वाटून घेशील का
प्रेमाने तर रोजच बोलत असते
कधी काही चुकले तर हक्काने माझ्यावर रागावशील का
कधी काही बोलायचं असेल तर मनमोकळे पणे बोलशील का
प्रेम आहे तुझ्यावर मना पासून आयुष भर साथ मला
देशील का ??

अजय घाटगे .

No comments:

Post a Comment