Sunday, 2 March 2014

जय शिवराय

जय शिवराय

नजरच होती अशी ज्या पुढे
त्या औरंग्या ची तरी काय होती
ख्याती
जगाचा राजा होता छत्रपती
लाखो मोघलांची टोळी हि छत्रपती हे नाव
नाव घेता भयभीत होत होती ......

जय शिवराय
जय महाराष्ट्र ..

लेखक_कवी
अजय घाटगे ..

No comments:

Post a Comment