Thursday, 6 February 2014

__//\\__ मालुसरे तानाजी मालुसरे

_//\\__

मालुसरे तानाजी मालुसरे
गड आला पण सिंह गेला
गेला तो परत आलाच नाही
हा शिवरायांचा सवंगडी
पुन्हा दिसलाच नाही
स्वराज्य साठी कुर्बान
झाला तो झाला जगाने
हेवा करावा असा पराक्रम
करुनी गेला.

जय शिवराय
जय महाराष्ट्र .

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment