Wednesday, 9 July 2014

जय शिवराय

शिव सकाळ

कोथळा काढलेला
वघ तू 
सह्याद्रीचा वीर तू
जिजाऊ चा पुत्र तू
महाराष्ट्राचा वाघ
तू
अन्यायाला मातीती
गाढनारा तू
नाही झुकला कोणा समोर तू
जिजाऊचा छावा तू 
तूच माझ्या राजा
जाणता राजा
फक्त तूच तू

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे 
.
लेखक-कवी
अजय घाटगे
१०.०७.२०१४

No comments:

Post a Comment