Wednesday, 9 July 2014

शाहू महाराज जयंती च्या शुभेच्छा


शाहू महाराज जयंती च्या शुभेच्छा

दलितांचा कैवारी तू
राजे शाही पेक्षा
रयत जनता पाहिली तू ..................

दिन दुबळ्यांना सोबत
घेऊन चालताना
नाही पहिली जात पात तू .............

अंधश्रध्ये पुढे
कधी न झुकणारा
राजा होता तू ......................

भले भले झुकवलेस तू
होता तुझा राजेशाही थाट
पण सर्व सामन्यांना फुढे
घेऊन जाणारा राजा होता तू ..................

सर्व सामान्यांना दिला
अधिकार तू
शिक्षण नोकरी च्या बाबतीती
घेतला पुढाकार तू ...................

सर्वाना ज्याचा त्याचा
अधिकार मिळून दिलास तू
महान तू शाहू
अन महान तुझा राज्य कारभार................

जय शिवराय
जय शाहू महाराज .

लेखक_कवी
अजय घाटगे सरकार
२५.०६.२०१४

No comments:

Post a Comment