तुझी अदा ,
तुझी अदा काही
निराळीच आहे
मनाला भावणारी
काही वेगळीच आहे
तुझ्या अदा पुढे
सर्व फिके वाटते
तुझी अदाच निराळी
आहे
जी मला तुझ्यात
मनात नसताना ही
गुंतवते .
लेखक
अजय घाटगे
तुझी अदा काही
निराळीच आहे
मनाला भावणारी
काही वेगळीच आहे
तुझ्या अदा पुढे
सर्व फिके वाटते
तुझी अदाच निराळी
आहे
जी मला तुझ्यात
मनात नसताना ही
गुंतवते .
लेखक
अजय घाटगे
No comments:
Post a Comment