Wednesday, 9 July 2014

नाव तुझे घेता काळजात दाटे शौर्याच्या लाटा


नाव तुझे घेता
काळजात दाटे
शौर्याच्या लाटा
तुझ्या शौर्याने
उफाळून येतात
मराठ्यांच्या
अंगातील ज्वाला

जय शिवराय
जयोस्थु मराठा

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment