Wednesday, 9 July 2014

जय शिवराय असे राजे पुन्हा नाही झाले होणार हि नाहीत


शिव सकाळ

जय शिवराय

असे राजे
पुन्हा नाही झाले
होणार हि नाहीत
पुन्हा कोणी असे
झाले ते फक्त शिवबा
राजे झाले

मर्द चा
अभिमान
महाराष्ट्रा ची शान
जाच्या मुळे
भगवा फडकतोय
डौलान
तेच माझे छत्रपती
राजे शिवबा महान .

जय शिवराय
जय शंभूराय
जयोस्थु मराठा

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment