नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचे | |||
धन रे | |||
भिजवतू माझे सुखावलेल रान र | |||
नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचे | |||
धन र | |||
भीजवतू तू रान माझ | |||
भीजवतू तू रान र ||२|| | |||
पाने फुले पक्षी वाट पाहत आहेत | |||
पावसाची रे | |||
नाही पाणी कुठे त्यांना | |||
त्यांची कळ कळ | |||
तरी जाण र | |||
भीजवतू तू रान माझ | |||
भीजवतू तू रान र ||२|| | |||
उपकार कर बळी राजा वरी | |||
सुखावला तो हि आता | |||
जीवन जगताना आता | |||
त्याला हि कंटाळला | |||
आता | |||
नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचे | |||
धन र | |||
भीजवतू तू रान माझ | |||
भीजवतू तू रान र ||२|| | |||
झाली जमीन कोळश्या वाणी | |||
पाण्या वाचून ती सुखावली | |||
नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचे | |||
धन र | |||
भीजवतू तू रान माझ | |||
भीजवतू तू रान र ||२|| | |||
पेरल होते धान मी रात दिस | |||
कष्ट करुनी | |||
नाही उगवले ते वाळून | |||
गेले पाण्या वाचुनी | |||
नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचे | |||
धन र | |||
भीजवतू तू रान माझ | |||
भीजवतू तू रान र ||२|| | |||
नको अंत पाहू आता भिजव तू रान र | |||
नको मला काही आता पाऊस फक्त | |||
पाड र | |||
नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचे | |||
धन र | |||
भीजवतू तू रान माझ | |||
भीजवतू तू रान र ||४|| | |||
लेखक_कवी | |||
अजय घाटगे | |||
०९.०७.२०१४ | |||
Wednesday, 9 July 2014
नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचे धन रे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment