Wednesday, 9 July 2014

अजिंक्य शंभू राजा ..

जय शंभूराजे

अजिंक्य शंभू राजा ..
राजा आयुष्यात एक हि लढाई
नाहि हरला
हाच तो अजिंक्य शंभू
कोणी हि जिंकू नाहि शकल
या शंभू राजाला
एकवेळ मरेन पण मागे नाहि
नाहि हटणार शिकवण
पाळली ती याचं शंभू राजाने
असंख्य अत्याचार झाले
तरी हि अजिंक्य होता
अजिंक्य राहिला
माझा शंभू राजा

जय शिवराय
जय शंभू राजे

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment