शिव सकाळ
जय शिवराय
या नजरेच्या धारे
पुढे भले भले
झुकले
जे आडवे आले ते
मातीती गाढले गेले
आर नाही झाली कोणाची
हिम्मत वाकडे जाण्याची
नाही केली हिम्मत
समोर येण्याची
स्वराज्य स्थापन करण्या
साठी शिवबाची शूर सेना
अहो रात्र सैतानांशी
भिडायची .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा .
लेखक_कवी
अजय घाटगे
१७.०७.२०१४
जय शिवराय
या नजरेच्या धारे
पुढे भले भले
झुकले
जे आडवे आले ते
मातीती गाढले गेले
आर नाही झाली कोणाची
हिम्मत वाकडे जाण्याची
नाही केली हिम्मत
समोर येण्याची
स्वराज्य स्थापन करण्या
साठी शिवबाची शूर सेना
अहो रात्र सैतानांशी
भिडायची .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा .
लेखक_कवी
अजय घाटगे
१७.०७.२०१४
No comments:
Post a Comment