आज पुन्हा तुझी
आठवण आली
मनात भावना
दाटली
थोडे दिवस दिला होता
तिला विसावा
पण आज
पुन्हा फिरून माझ्या कडे
आली
मानत शब्दांच वादळ आणि
डोळ्यात अश्रू देऊन
पुन्हा एकटेच सोडून
गेली .
लेखक_कवी
अजय घाटगे
आठवण आली
मनात भावना
दाटली
थोडे दिवस दिला होता
तिला विसावा
पण आज
पुन्हा फिरून माझ्या कडे
आली
मानत शब्दांच वादळ आणि
डोळ्यात अश्रू देऊन
पुन्हा एकटेच सोडून
गेली .
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment