आज हि सांगते
माती तुझा
प्रकाराम
तूच आहेस
महापराक्रमी
राजा शिवछत्रपती
नाही होणार दुजा
कोणी तिन्ही लोकी
जाहला तो तूच
या महाराष्ट्र भूमी
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभू राजे
माती तुझा
प्रकाराम
तूच आहेस
महापराक्रमी
राजा शिवछत्रपती
नाही होणार दुजा
कोणी तिन्ही लोकी
जाहला तो तूच
या महाराष्ट्र भूमी
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभू राजे
No comments:
Post a Comment