Wednesday, 9 July 2014

आर आमच्या भगव्या फुढे सर्व आहे फिका

आर आमच्या
भगव्या फुढे सर्व आहे
फिका

मर्द मावळ्यांनी रक्ताचे
पाठ वाहून फडकवलाय
ह्याला .

जय शिवराय
जयोस्थु मराठा

अजय घाटगे ...

No comments:

Post a Comment