जय जिजाऊ __//\\__
संस्काराची खान तू
शिवबा
घडवणारी
रणराघिनी तू
अन्याया विरुध्द
लढाया सांगणारी
माय जिजाऊ तू
माय महान तू
जिजाऊ माता
महान तू .
जय जिजाऊ
जय शिवराय
लेखक-कवी
अजय घाटगे
०३/०७/२०१४
संस्काराची खान तू
शिवबा
घडवणारी
रणराघिनी तू
अन्याया विरुध्द
लढाया सांगणारी
माय जिजाऊ तू
माय महान तू
जिजाऊ माता
महान तू .
जय जिजाऊ
जय शिवराय
लेखक-कवी
अजय घाटगे
०३/०७/२०१४
No comments:
Post a Comment