Wednesday, 9 July 2014

महाराष्ट्र म्हणजे पहिले आठवतात ते राजे शिवराय आठवतो तो रायगड आठवतो तानाजीचा प्रकाराम म्हणजेच सिह गड


महाराष्ट्र
म्हणजे पहिले आठवतात ते राजे शिवराय आठवतो तो रायगड
आठवतो तानाजीचा प्रकाराम म्हणजेच सिह गड
या महाराष्ट्र साठी मरणारे योद्धा झाले ते याच सह्याद्री कुशी
अरे नाव ऐकताच लाखो मोघालाना घाम यायचा ते नाव होत मराठा
मराठ्यांनी इतिहास रक्ताचे पाणी करून घडविला असख्य संकटे आली तरी हि मराठे
मागे नाही हटले म्हणून हे महाराष्ट्र घडले
तसे सांगायचे तर खूप आहे या महाराष्ट्र वरती
जिजाऊ ची प्रेरणा छत्रपती शिवरायांना होती
शिवरायांची प्रेरणा स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याला मिळत होती त्यातूनच
एक एक संगत वाढत होती
हा महाराष्ट्र म्हणजे मर्द माणसांचा मुलुख म्हणून ओळखला जातो ते उगाच नाही
अश्या खूप मावळ्यांच्या रक्ताने उभारलेल स्वराज्य आहे हे .. ...स्वराज्य
साठी अहो रात्र झटणारी सेना फक्त शिवरायांनी घडवली शिकवण शिवरायांची
त्यांनी जोपासली ... इतकी जोपासली कि महाराजांना एक एक मावळा म्हणजे १००
मोघालाना भारी होता .. याच उधाहरण म्हणजे येसाजी कंक ..
येसाजी कंक हा बलाढ्य हत्ती हि मारणारा मराठा योध्दा.. काय असेल ते धाडस
कोठून आले असेल ते धाडस .. विचार करताना हि अंगाला घाम येतो त्या येसाजी
चा .. अरे त्या येसाजी न हत्ती ला मारले .. हि शिकवण हि प्रेरणा होती
शिवरायांची ....
आणि जो शिवरायांची प्रेरणा घेतो त्या फुढे तो हत्ती तरी काय तग
धरेल.........
आणि जो शिवरायांची शिकवण आणि प्रेरणा घेतो तो कधीच पराजीत होऊ शकत नाही

म्हणून म्हणतो
मराठा आग होता
आगच आहे
कोण अडवा आला
तर त्याची राख पक्की आहे .
मर्द मराठ्यानो
उठा लढा तुम्हाला
शिवरायांची आन
अन्याय कोणावर
करू नका
आणि कोणावर होऊ हि
देऊ नका
मर्द आहात तुम्ही
शिवरायांचे
माघार कदापी घेऊ नका

छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो
जय शिवराय.

लेखक
अजय घाटगे सरकार
30 .06 .2014

No comments:

Post a Comment