Thursday, 24 July 2014

आई

आई

आईची माया काही वेगळीच असते
जगात तिला तोड नसते
लेकरा  साठी तळमळ असते 
मी नाही तर माझ  
लेकरू सुखात रहाव हेच 
तिच्या मनात असते
तिची मायाच असते अफाट   
कधी  तिला जोड नसते
असेल तरी कशी
आई  हि आईच असते
तिच्या सारखी दुसरी
कोणीच नसते 
कोणीच नसते  .

लेखक_कवी
अजयसिंह  घाटगे सरकार   
 

No comments:

Post a Comment