शिव सकाळ
एकच आस
एकच ध्यास
शिव छत्रपती
हाच आम्हाला
खास
मर्द मराठ्यांचा
श्वास
लाभली मावळ्याची
साथ
स्वराज्य स्थापन
करणारा हाच
खरा वाघ
झुकला नाही
कुणा समोर
हाच तो
मराठा वाघ
जिजाऊची
शिकवण
सह्याद्रीच प्रेम
मर्दाला होता
मातीचा अभिमान
शत्रूच्या छावणीत
जाऊन हि शत्रू ला
फटकारनारा
हाच तो मर्द
साऱ्या जगाचा बाप
जय जय शिवराय
जय जय शंभू राजे
लेखक_कवी
अजय घाटगे
२८.०६.२०१४
एकच आस
एकच ध्यास
शिव छत्रपती
हाच आम्हाला
खास
मर्द मराठ्यांचा
श्वास
लाभली मावळ्याची
साथ
स्वराज्य स्थापन
करणारा हाच
खरा वाघ
झुकला नाही
कुणा समोर
हाच तो
मराठा वाघ
जिजाऊची
शिकवण
सह्याद्रीच प्रेम
मर्दाला होता
मातीचा अभिमान
शत्रूच्या छावणीत
जाऊन हि शत्रू ला
फटकारनारा
हाच तो मर्द
साऱ्या जगाचा बाप
जय जय शिवराय
जय जय शंभू राजे
लेखक_कवी
अजय घाटगे
२८.०६.२०१४
No comments:
Post a Comment