हे राज्य माझ्या राजाच आहे आणि या वर हक्क फक्त माझ्या शिव -शंभू चा आहे..
लाखो वैर्यांच्या येड्यातून मुक्त केलं आहे राजांनी ह्या महाराष्ट्राला........नाही विसरू शकत कुणी पराक्रम त्यांचा पुन्हा नाही होणार कधी शिवाजी राजा .. झाला तो याच सह्याद्री कुशीत ..
शिवाजी राजाच्या विषयी वाचताना , लिहताना , सांगताना.
अंगात १०० हत्तीचे बळ येत ते उगाच नाही...................... ........
पराक्रमच आहे तसा .. जो नाही जमणार कुण्या ऐर्या गैर्याला ..आर या जगाच्या पाठीवर असा एकच राजा जाहला जो स्वत: पेक्षा रयत जपत होता........ माहित असलंच . आग्र्याच्या छावणी तून पहिला साथी दारांना बाहेर काढून पुन्हा बाहेर निघणारा असा एकीची तो शिवाजी राजा जाहला .. नाही पाहिलं आपल काय होणार आहे ,,मावळ्यांची सुटका म्हणजे महाराष्ट्राची सुटका... .. आपल्या वाचून कुण्या गरिबाला त्रास झालेला नाही सहन होत होत. जीवाची बाजी लावणारा बाजी ,, हत्तीशी झुंज घेणारा येसाजी .. घरी मुलाच लग्न असून हि जीवाची बाजी लाऊन कोंडाणा घेणारा तानाजी ,, असे असंख्य मावळे तयार झाले ते याच शिवाजी राजांच्या आखाड्यात .. शिवरायांचा आखाडा म्हणजे तिथे जाणारा.... स्वराज्य साथी मरण आले तरी चालेल पण कुणा पुढे शरमेने मान खाली जाता कामा नये ,, हेच शिकायचा ..
मर्द मावळ्यांची साथ
लाभली
स्वराज्य घडवण्यास
गती मिळाली
स्वराज्य साठी
शिवरायांची फौज
अहो रात्र लढत राहिली
एक एक मावळा
जमून फौज शिवरायांची
भगवा
डौलाने फडकत
राहिली ..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा .
लेखक_कवी
अजय घाटगे
१७.०७.२०१४
९७६२८७९८८९
लाखो वैर्यांच्या येड्यातून मुक्त केलं आहे राजांनी ह्या महाराष्ट्राला........नाही विसरू शकत कुणी पराक्रम त्यांचा पुन्हा नाही होणार कधी शिवाजी राजा .. झाला तो याच सह्याद्री कुशीत ..
शिवाजी राजाच्या विषयी वाचताना , लिहताना , सांगताना.
अंगात १०० हत्तीचे बळ येत ते उगाच नाही......................
पराक्रमच आहे तसा .. जो नाही जमणार कुण्या ऐर्या गैर्याला ..आर या जगाच्या पाठीवर असा एकच राजा जाहला जो स्वत: पेक्षा रयत जपत होता........ माहित असलंच . आग्र्याच्या छावणी तून पहिला साथी दारांना बाहेर काढून पुन्हा बाहेर निघणारा असा एकीची तो शिवाजी राजा जाहला .. नाही पाहिलं आपल काय होणार आहे ,,मावळ्यांची सुटका म्हणजे महाराष्ट्राची सुटका... .. आपल्या वाचून कुण्या गरिबाला त्रास झालेला नाही सहन होत होत. जीवाची बाजी लावणारा बाजी ,, हत्तीशी झुंज घेणारा येसाजी .. घरी मुलाच लग्न असून हि जीवाची बाजी लाऊन कोंडाणा घेणारा तानाजी ,, असे असंख्य मावळे तयार झाले ते याच शिवाजी राजांच्या आखाड्यात .. शिवरायांचा आखाडा म्हणजे तिथे जाणारा.... स्वराज्य साथी मरण आले तरी चालेल पण कुणा पुढे शरमेने मान खाली जाता कामा नये ,, हेच शिकायचा ..
मर्द मावळ्यांची साथ
लाभली
स्वराज्य घडवण्यास
गती मिळाली
स्वराज्य साठी
शिवरायांची फौज
अहो रात्र लढत राहिली
एक एक मावळा
जमून फौज शिवरायांची
भगवा
डौलाने फडकत
राहिली ..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय मराठा .
लेखक_कवी
अजय घाटगे
१७.०७.२०१४
९७६२८७९८८९
No comments:
Post a Comment