Wednesday, 9 July 2014

होता छावा लाखोंना भारी चालवली तलवार नाद भरी


जय शंभूराजे

होता छावा लाखोंना भारी
चालवली तलवार नाद भरी
वाकडे येण्याची
हिम्मत कोणी नाही केली
नाव ऐकताच औरंग्याची
गादी हालली
आल्या आडव्या तर चिरून
टाकल्या औरंग्याच्या
लाखों औलादी
शेर शिवाचा छावा
होताच लाखोंना भारी .

जय शिवराय
जय शंभू राजे .

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment