Wednesday, 9 July 2014

अभिमान आहे माझ्या राजाचा सार्या जगाला


अभिमान आहे माझ्या राजाचा
सार्या जगाला
तरी हि या स्वराज्यात
फितूर कसा जन्मला
पण लक्षात ठेव फितुरा
तुझी औकात एका कुत्र्याची आहे
मराठा शिवरायांचा वाघ आहे
आग आहे मराठा
राख करतो मराठा
पहिलेच असेल मराठा काय आहे
ना मर्दा.

जयोस्थु मराठा

लेखक
अजय घाटगे

No comments:

Post a Comment