Wednesday, 9 July 2014

रोवली मुहूर्त मेड तू स्वराज्य स्थापने ची


जय हो
रोवली मुहूर्त मेड तू
स्वराज्य स्थापने ची
अफाट ज्याची कीर्ती
असा तूच आमचा राजा
शिव छत्रपती
जय हो राजा शिव छत्रपती

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment