Wednesday, 28 May 2014

लेखणे तुझी साथ म्हणजे

तुझ्याच साथी ने माझे स्वप्न
पूर्ण होत आहे
एक कवी व्हायचे हेच
स्वप्न  तुझ्या मुळेच
आज साकार होत आहे
लेखणे तुझी साथ म्हणजे
एकांतात आधार
तुझी साथ म्हणजे
मन मोकळा श्वास
तुझी साथ म्हणजे
कवितेंची भरभराट
तुझी साथ म्हणजे
माझ्या जीवनाशी असलेली
न सुटणारी गाठ .

लेखक
अजय घाटगे  


.
 

No comments:

Post a Comment