Friday, 18 July 2014

जय शिवराय जय शंभू राजे


जय शिवराय
जय शंभू राजे

आकाशी झेप घ्यावी
तशी झडप घातली
मोगलांवर
चित्त्याची झेप तुझी
वाघाची चाल
होता मर्द रांगडा
गाडी तू
नाही झाली कोणाची
हिम्मत तुझ्या समोर
यायची
होती मर्दाची शिकवण तुला
नाव तुझे होते शंभू
हेच नाव निघते सह्याद्री कुशी
शिवबाचा छावा होता
अजिंक्य शंभू .....

जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक_कवी
अजय घाटगे
११.०७.२०१४

No comments:

Post a Comment