Wednesday, 9 July 2014

चढता रायगडा वरी फुलून येते छाती


चढता रायगडा वरी
फुलून येते छाती
आज हि इतिहास सांगते
माझ्या राजाचा
रायगडाची माती

जय शिवराय
जय शंभूराजे .
जयोस्थु मराठा

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment