Wednesday, 9 July 2014

रंगानगनात जीवावर उधार होऊन खेळन सोप नसत

रंगानगनात जीवावर उधार होऊन खेळन सोप नसत
घर दार सोडून मुलुक पालती घालन फक्त योद्धानाच जमत .. आणि जे कोणाला जमले नाही तेच मराठ्यांनी करून दाखवले .... मर्द मराठ्यांचा इतिहास म्हणजे जगातील एकमेव इतिहास आहे ज्याला तोड नाही ... जगाच्या पाठीवर खूप योद्धा झा
ले . पण शिव छत्रपती एकच झाले ते या सह्याद्रीच्या कुशीत महाराष्ट्राच्या मुशीतच झाले ... मराठ्यांच्या इतिहासाला तोड आणि पराक्रमाला जोड नाही म्हणजे मराठे मराठे होते नाही जमलं कोणाला ते मराठ्यांनी केले .. शिवाजी राजेंची लढाई हि अन्याया विरुद्ध होती आणि हि शिकवण राजेंनी सर्व मावळ्यांना हि दिली होती कोणी सख्खा जरी फितूर झाला तरी त्याला माफी नाही हि शिवाजी राजांना शिकवण जिजाऊ मातेची होती .... स्वराज्य स्थापन कारण हे स्वप्न आई साहेबांच ..... आई साहेबांच स्वप्न होत स्वराज्य घडवायचं स्वराज्यातील कोणी हि उपाशी राहता कामा नये गेली कितेक वर्षे हा महाराष्ट्र गुलाम गिरी मध्ये राहतोय त्या महाराष्ट्राला गुलाम गीरीतून मुक्त करायचं .. याच साठी ..नाही लागत त्यांना तहान नाही लागत भूक .. स्वराज्य घडवायचं ध्येय तीच तहान तीच भूक .. या स्वराज्य साठी शिवाजी राजांनी आपले .. आयुष खर्ची घातले मर्द मराठा आणि राजा कसा असावा .... आणि प्रजा कशी सांभाळावी हे आज हि इथिहास सांगतो माझ्या राजाचा .. बाल वयातच .. शस्त्र घेतले हाती . उडविली शत्रूंची मुंडकी .. गाढले सैतान केली त्यांची माती ........ लाखो आले तरी आपल्या फुढे कमीच आहेत हि शिकवण शिवरायांची .. हे पाणी महाराष्ट्रच आर रक्त आहे मराठयांच .. कोणाच हि नाही काम स्वराज्य घडवायचं *************त्याला रक्त लागत मराठ्याच आणि काळीज लागत मराठ्याच ...
****************************************
लढ मराठ्या चीर मराठ्या
शत्रूला मातीती गाढ मराठ्या
कोना समोर नको झुकू मराठ्या
आले किती गेले किती पाहू
नको तू
शत्रू झुकव मराठ्या
शिवाजी राजे आज हि तुझ्या सोबत आहेत
शिकवण त्यांची पाळ तू मराठ्या
विचार घे त्यांचे मराठ्या
लढ तू मराठ्या लढ
भगव्या साठी लढ
स्वराज्य साठी लढ
माराराष्ट्राच्या माती साठी
झगड तू मराठ्या ..

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
अजय घाटगे
०४.०७.२०१४
९७६२८७९८८९

No comments:

Post a Comment