जय हो
तुझ्या शौर्याला तोड नाही
तुझ्या पराक्रमाला सीमा नाही
तुझ्या सारखी कीर्ती कुणा
कडून होणार नाही
तुझ्या श्रमाची गिनती नाही
राजा तुझ्या पेक्षा कोणीच महान नाही .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभू राजे
जयोस्थु मराठा
लेखक_कवी
अजय घाटगे
तुझ्या शौर्याला तोड नाही
तुझ्या पराक्रमाला सीमा नाही
तुझ्या सारखी कीर्ती कुणा
कडून होणार नाही
तुझ्या श्रमाची गिनती नाही
राजा तुझ्या पेक्षा कोणीच महान नाही .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभू राजे
जयोस्थु मराठा
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment