सुखलेल रान अन मोकळ आभाळ
कस जीवन जगू देव तूच मला सांग
दिस रात एक करून परेल होत धान
पण पाण्या वाचून सुखावलं माझ रान.......
काही राहिले नाही आता माझ्या
कड
डोळ लागलेत त्या वरून राजा
कड
पाहतोय मी उन्हात जळत्याल
माझ रान..........
अजय घाटगे...
कस जीवन जगू देव तूच मला सांग
दिस रात एक करून परेल होत धान
पण पाण्या वाचून सुखावलं माझ रान.......
काही राहिले नाही आता माझ्या
कड
डोळ लागलेत त्या वरून राजा
कड
पाहतोय मी उन्हात जळत्याल
माझ रान..........
अजय घाटगे...
No comments:
Post a Comment