Friday, 18 July 2014

शिव सकाळ जय शिवराय __//\\__


शिव सकाळ

जय शिवराय __//\\__

गर्जे शिवरायांचा जय जयकार
सह्याद्रीच्या कुशीत
महाराष्ट्राच्या मुशीत
नाव घेता शिव-शभूंचे
येते शंबर हत्तीचे बळ
मराठ्यांच्या मुठीत
जय जयकार असू द्या
मनो मनी शिवरायांचा
नाही होणार मग
कोणी दुश्मन औरंग्या सारखा..

जय जय जिजाऊ
जय जय शिवराय
जय जय शंभूराजे
जय मराठा

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment