खिंड लढवली बाजीन
गड घेतला तानाजीन
साथ लाभली मावळ्यांची
स्वराज्य उभ केल
माझ्या राजान .
जय शिवराय
जय शंभूराजे ...
लेखक
अजय घाटगे सरकार
०७.०७.२०१४
झुकाविल्या तू असंख्य माना तुझ्या
समोर माझ्या राजा
नाही होणार तुझ्या सारखा
राजा पुन्हा पुन्हा
जय शिवराय
लेखक
अजय घाटगे सरकार
०७.०७.२०१४
त्याच्या रक्तात शौर्य होत
त्याच्या रक्तात आग होती
त्याच्या रक्तात स्वभिमान होता
तोच छावा होता
त्याच नाव जरी घेतलं
तर त्या औरंग्याला
घाम यायचा
असा तो एकच
छत्रपती शंभू राजा होता .
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक_कवी
अजय घाटगेसरकार
०७.०७.२०१४
गड घेतला तानाजीन
साथ लाभली मावळ्यांची
स्वराज्य उभ केल
माझ्या राजान .
जय शिवराय
जय शंभूराजे ...
लेखक
अजय घाटगे सरकार
०७.०७.२०१४
झुकाविल्या तू असंख्य माना तुझ्या
समोर माझ्या राजा
नाही होणार तुझ्या सारखा
राजा पुन्हा पुन्हा
जय शिवराय
लेखक
अजय घाटगे सरकार
०७.०७.२०१४
त्याच्या रक्तात शौर्य होत
त्याच्या रक्तात आग होती
त्याच्या रक्तात स्वभिमान होता
तोच छावा होता
त्याच नाव जरी घेतलं
तर त्या औरंग्याला
घाम यायचा
असा तो एकच
छत्रपती शंभू राजा होता .
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक_कवी
अजय घाटगेसरकार
०७.०७.२०१४
No comments:
Post a Comment