जय शिवराय
पोवाडा :- क्रमांक ५ कसा लिहिला आहे आणि काही चूक असेल तर नक्की सांगावी तुमची प्रतिक्रिया माझ्या लिखाणास महत्वपूर्ण आहे
हर हर महादेव गर्जना
उठली
फितुराला पळाय जागा नाही
उरली
फितुराला पळाय जागा नाही
पळाय जागा नाही उरली
जीर र जीर ज जी जी ||३||
रक्त होत मराठयांच मशाल पेटवली होती स्वराज्य स्वराज्य स्थापनेची
स्वप्न पूर्ण करायचं होत माय जिजाऊ चं दिन दुबळ्यानां न्याय मिळउन द्यायचा.
फौज मोघलांना कापत सुटली
फौज मोघलांना कापत सुटली
शिवरायांची शिकवण होती त्यांना
माघार कदापि नाही त्यांनी घेतली
माघार कदापि नाही त्यांनी घेतली
माघार कदापि नाही
जीर र जीर ज जी जी ||३||
शिकवण होती शिवरायांची स्वराज्या साठी प्राण गेला तरी
चालेल पण मागे नाही हटायचं
हजारो वर्षाच्या अंधारातून महाराष्ट्राला मुक्त करायचं
हजारो सैतानांशी शकडो भिडली
हजारो सैतानांशी शकडो भिडली
मातीत गाढूनच मागे सरली
भगवा डौलाने फडकत राहिली
भगवा डौलाने फडकत राहिली
डौलाने फडकत राहिली
जीर र जीर ज जी जी ||३||
मनी ध्येय होत कधी चुकून हि गरीबाच्या वाटेला नाही जायचं जे सैतान आले आहेत त्यांना चीरुनच त्यांच्या छाताडावर भगवा फडकायचं .
केला एक एक गड काबीज
केला एक एक गड काबीज
फडकत राहिली भगवा डौलान
फौज
फडकत राहिली भगवा डौलान
फौज
राहिली भगवा डौलान
फौज जीर र जीर ज जी जी ||३||
या या स्वराज्य साठी शिवबान रक्ताचा अभिषेक केला होता नाही होणार धाडस ते शिवबान केलं होत
हजारो वर्षाच्या अंधारातून महाराष्ट्र मुक्त करायचा होता समोर लाखो शत्रू होते तरी हि मनी ध्येय होते
स्वराज्याचे
रक्ताचा अभिषेक केला शिवबान
घेतली शपत स्वराज्य स्थापन
मी करीन
स्वराज्य स्थापन
मी करीन
रयतेला मुक्त मी करीन
केलं स्वराज्य हे स्थापन
केलं स्वराज्य हे स्थापन
केलं स्वराज्य हे स्थापन
जीर र जीर ज जी जी ||३||
हर हर महादेव
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे ..
लेखक_कवी
अजय घाटगे
१९.०७.२०१४
मोब :- ९७६२८७९८८९

No comments:
Post a Comment