Wednesday, 9 July 2014

राज मोघल येत हाईत राज येऊ द्या किती यायचं त्यासनी त्यांच्या समोर शंभू खडा हाय .

राज मोघल येत हाईत राज
येऊ द्या किती यायचं त्यासनी
त्यांच्या समोर
शंभू खडा हाय .
----------------------
आर नाही होणार धाडस कुणाच अस ..
या या शंभू फुढे आले किती गेले किती नाही हिसाब त्याचा
छावा एकटा झुकवत होतो हजारोंना
आला आला शंभू आला म्हणून पाठीला पाय लाऊन पळत होते मोघल
अरे येतील कशाला सिहांचे चे दात मोजलेले माहित नव्हत काय त्यांच्या बापाला
शिवबाचा छावा म्हंटले कि मोघलांचा बादशा हि थर थर कापत होता.....
शंभू राजे हे नावच अस आहे जे घेतल्यावर आज हि अंगात १०० वाघच बळ येत
राजे मुजरा शंभू राजे
जय शिवराय
जय शिवराय
जयोस्थु मराठा

लेखक
अजय घाटगे
२३.०६.२०१४

No comments:

Post a Comment