शिव सकाळ
शिवराय
हे नावच घेत फुलते
छाती आमुची
आहे आमुची मराठा
जात
मराठी माती
सांगतो आम्ही फक्त
शिवरायांची आणि
सह्याद्रीची महती
एकच राजा शिव छत्रपती
ज्याला कशाचीच नव्हती
भीती
तोच राज्य करतोय आज हि
साऱ्या जगावरती .
जय हो राजा शिव छत्रपती
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक_कवी
अजय घाटगे
२०.०७.२०१४
शिवराय
हे नावच घेत फुलते
छाती आमुची
आहे आमुची मराठा
जात
मराठी माती
सांगतो आम्ही फक्त
शिवरायांची आणि
सह्याद्रीची महती
एकच राजा शिव छत्रपती
ज्याला कशाचीच नव्हती
भीती
तोच राज्य करतोय आज हि
साऱ्या जगावरती .
जय हो राजा शिव छत्रपती
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक_कवी
अजय घाटगे
२०.०७.२०१४
No comments:
Post a Comment