Wednesday, 9 July 2014

त्याच्या रक्तात शौर्य होत


त्याच्या रक्तात शौर्य होत
त्याच्या रक्तात आग होती
त्याच्या रक्तात स्वभिमान होता
तोच छावा होता
त्याच नाव जरी घेतलं
तर त्या औरंग्याला
घाम यायचा
असा तो एकच
छत्रपती शंभू राजा होता .

जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment