तुझ्या सारखी तूच तू
तुझ्या सारखी तूच तू
मज आवडते फक्त तू
नाही कोणी तुझ्या सारखी
तुझ्या सारखी तूच तू
लेखणी माझी गाते तुझी गाणी
आठवणीत तुझ्या मात्र येते
डोळ्यात पाणी
तुझ्या सारखी तूच तू
मनाला माझ्या
समजवणारी तूच तू
मनात हि तू
शब्दात हि तू
कवितेत हि तू
काव्यात हि तू
तुझ्या सारखी तूच तू
मज आवडते फक्त तू ...
लेखक-कवी
अजय घाटगे
१०.०६.२०१४
तुझ्या सारखी तूच तू
मज आवडते फक्त तू
नाही कोणी तुझ्या सारखी
तुझ्या सारखी तूच तू
लेखणी माझी गाते तुझी गाणी
आठवणीत तुझ्या मात्र येते
डोळ्यात पाणी
तुझ्या सारखी तूच तू
मनाला माझ्या
समजवणारी तूच तू
मनात हि तू
शब्दात हि तू
कवितेत हि तू
काव्यात हि तू
तुझ्या सारखी तूच तू
मज आवडते फक्त तू ...
लेखक-कवी
अजय घाटगे
१०.०६.२०१४
No comments:
Post a Comment