Wednesday, 9 July 2014

जय शिवराय... सोळाव्या शतकात वीर जन्मला


जय शिवराय

शिव सकाळ

सोळाव्या शतकात वीर जन्मला
शिवसूर्य फक्त स्वराज्य साठी लढला
रयतेच्या कल्याना साठी
अहो रात्र झटला तोच
या जगातील पहिला
छत्रपती जाहला...

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराय

अजय घाटगे . .......................

No comments:

Post a Comment