Friday, 18 July 2014

उफ ये बारीश


उफ ये बारीश

सोबत तू असल्यावर
भिजायची मजाच
काही वेगळी आहे
नाही तर भिजून
न भिजल्या सारख
आहे .

अजय घाटगे

No comments:

Post a Comment