Friday, 18 July 2014

जय शिवराय

तुझ्या पराक्रमाने मुक्त
झाली या महाराष्ट्राची
माती
गुण गाता तुझे फुलते
गर्वाने आमुची छाती .

जय हो राजा शिव छत्रपती
ज्याला कशाचीच नव्हती भीती.......

जय शिवराय

लेखक
अजय घाटगे सरकार .

No comments:

Post a Comment